html5 templates

नेटभेट नववर्ष ऑफर २०२०


नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स या मराठी ऑनलाईन शिक्षणामधील अग्रगण्य संस्थेतर्फे आम्ही एक जबरदस्त नववर्ष ऑफर" घेऊन आलो आहोत. करिअर आणि उद्योगामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेले, रु.४०००० पेक्षा जास्त किंमतीचे मराठी कोर्सेस आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहोत ८५% विशेष सवलती मध्ये ! 

या ऑफर मध्ये खालील ऑनलाईन
कोर्सेस मिळविता येतील !

कोर्सबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !

Mobirise

1. Entrepreneurship Development Programme

Mobirise

2. How to create Business Plan ?

Mobirise

3. Web Design With Wordpress (Without Coding)

Mobirise

4. Android App Development (Without coding)

Mobirise

5. Microsoft Excel Expert

Mobirise

6. Blogging Expert (Blogger)

Mobirise

7. Personal Finance Expert

Mobirise

8. Build websites in 30 Minutes

Mobirise

9. Microsoft Powerpoint Expert

Mobirise

10. Microsoft Word Expert

Mobirise

11. Facebook Marketing Expert

Mobirise

12. Interviews with Experts

Mobirise

13. Instagram Marketing Expert

Mobirise

14. Instagram Fundamentals

Mobirise

15. Twitter Marketing Expert

Mobirise

16. Twitter Fundamentals

Mobirise

17. How to Make Money From Youtube?

Mobirise

18. Interview Preperation

Mobirise

19. HTML Fundamentals

Mobirise

20. CSS Fundamentals

Mobirise

21. Time Management

Mobirise

22. Gmail Productivity Expert

Mobirise

23. Linkedin Marketing Expert

Mobirise

24. Setting and Achieving Goals

त्वरा करा ! ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध !


"लक्षात ठेवा, ज्ञान ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! चोरीला जाणार नाही ! नष्ट होणार नाही ! आणि प्रत्येक वेळी वापरण्यासाठी सदैव उपलब्ध असेल !"

- सलिल सुधाकर चौधरी
संस्थापक , नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 

प्रत्येकासाठी योग्य प्लान !

ONLINE
Mobile App Access -
6 Months


₹  999
  • सरासरी 42 रुपये प्रती कोर्स
  • ऑनलाईन अ‍ॅक्सेस
  • कालावधी सहा महिने
  • इन्टरनेट जोडणी आवश्यक    
  • इमेल सपोर्ट
  • नेटभेट Android App वर कोर्सेस पाहता येतील
  • कोर्स जगात कुठूनही पाहता येईल

ONLINE
Mobile App + Website Access -
6 Months

1999
  • सरासरी 84 रुपये प्रती कोर्स
  • ऑनलाईन अ‍ॅक्सेस
  • कालावधी सहा महिने
  • इन्टरनेट जोडणी आवश्यक    
  • इमेल सपोर्ट
  • नेटभेटच्या वेबसाईटवर आणि  Android App वर कोर्सेस पाहता येतील
  • कोर्स जगात कुठूनही पाहता येईल

ONLINE
Mobile App + Website Access -
1 Year

2999
  • सरासरी 125 रुपये प्रती कोर्स
  • ऑनलाईन अ‍ॅक्सेस
  • कालावधी एक वर्ष 
  • इन्टरनेट जोडणी आवश्यक    
  • इमेल सपोर्ट
  • नेटभेटच्या वेबसाईटवर आणि Android App वर कोर्सेस पाहता येतील
  • कोर्स जगात कुठूनही पाहता येईल

OFFLINE
Access through 
Pen Drive


3999
  • सरासरी 167 रुपये प्रती कोर्स
  • ऑफलाईन अ‍ॅक्सेस
  • कालावधी - संगणक चालू असे पर्यंत
  • इन्टरनेट जोडणी आवश्यक नाही 
  • इमेल सपोर्ट
  • कोर्स पेन ड्राईव्ह मधून कुरीअरने पाठविण्यात येतील
  • कोणत्याही दोन उपकरणांवर पाहता येईल

  • 32 GB Dual पेन ड्राईव्ह मोफत
Mobirise

Netbhet VIP Pass

- ऑफर मधील सर्व चोवीस कोर्सचा ३ वर्षांसाठी ऑनलाईन अ‍ॅक्सेस
- पुढील ३ वर्षांत नेटभेट द्वारे प्रकाशित केल्या जाणाऱ्या सर्व ऑनलाईन कोर्सचा अ‍ॅक्सेस
- २ तासांचे वैयक्तिक मार्गदर्शन / consulting (फोन/ व्हिडीओ कॉल / नेटभेटच्या मुंबई ऑफिसमध्ये प्रत्यक्ष भेट) 
- नेटभेटच्या सर्व कार्यशाळांमध्ये २५% सूट
- ₹ 8999/-

कोर्सची वैशिष्ट्ये

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने शिकता येते

आपल्या वेळेनुसार
पाहिजे तेव्हा शिकता येते

घरी, ऑफिसमध्ये, प्रवासात
कुठेही शिकता येते

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून शिकविण्यात आले आहेत

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय शिकविण्यात आला आहे

सर्व कोर्सेस विडीओ स्वरूपात असल्याने वर्गात बसून शिकल्याचा अनुभव मिळतो

ही ऑफर एकदाच !
पुन्हा कधीच नाही !

त्वरा करा ! ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध !

नोकरी मुळे व कामामुळे काही कोर्स मि करु शकत नव्हतो कारण वेळ माझ्या साठी अनियमीत होता.
पण नेटभेट ने सुरु केलेले online कोर्स छान आहेत. खास करुन सलिल चौधरी यांचे आभार मानने योग्य ठरेल त्यांनी हे कोर्स मराठीतुन आणले.
धन्यवाद नेटभेट !

मला नेटभेटचा हा उपक्रम मनापासून आवडला. मी सुरुवात एक्सेल कोर्सपासून केली होती. पण मराठीतून शिकायला इतकं आवडलं की नेटभेटचे सर्वच कोर्सेस विकत घेतले. मराठीतून शिकल्याने विषय कळतो आणि प्रॅक्टीकली वापरूनही पाहता येतो. धन्यवाद नेटभेट !

नेटभेटच्या ऑनलाईन कोर्सेसचा मला खुपच फायदा होतो आहे. सर्वप्रथम एक्सेलचे फंक्शन्स आणि शॉर्टकट्स शिकल्यामुळे माझा कामाचा वेग प्रचंड वाढला आहे. आणि कीबोर्ड शॉर्टकट्स वापरुन जेव्हा मी एक्सेल वापरतो तेव्हा माझ्या सहकार्‍यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य पाहायला मला खुप आवडतं. 

ऑफर बद्दल महत्वाचे प्रश्न (FAQ)

नक्कीच ! अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर whatsapp किंवा फोन द्वारे संपर्क करू शकता. किंवा आपण आम्हाला admin@netbhet.com या पत्यावर इमेल करू शकता.

ऑनलाईन कोर्सेस हे नेटभेटच्या वेबसाईट किंवा Android App मध्ये लॉगइन करून पाहता येतात. ते कोर्स डाउनलोड करता येत नाहीत. पण आपण युट्युब वर व्हिडीओ बघतो तसे बघता येतात. यासाठी इंटरनेट जोडणी असणे आवश्यक असते.


ऑफलाईन कोर्सेस मध्ये सर्व कोर्सेसचे व्हीडीओ पेन ड्राईव्ह मध्ये उपलब्ध करुन दिले जातात. हा पेन ड्राईव्ह तुम्हाला कुरीअर ने पाठवला जातो. पेन ड्राईव्ह मधील व्हीडीओ केवळ एकाच कंप्युटरवर पाहता येतात. यासाठी तुम्हाला एक Activation Code दिला जातो. हा Activation Code ज्या कंप्युटरवर वापराल फक्त त्याच एका कंप्युटर वर कोर्सेस पाहाता येतील.येथे कोर्स शिकताना इंटरनेट जोडणीची आवश्यकता नसते.  

WINDOWS 7 ते WINDOWS 10 आणि iOS या संगणकीय प्रणालीमध्ये पेन ड्राईव्ह मधील कोर्सेस (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतात. उबंटू आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हे प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाहीत. तसेच अँड्रॉईड आणि अ‍ॅपल फोन मध्ये देखिल इंस्टॉल करता येतात.

होय. हे कोर्सेस मराठीतून , सोप्या भाषेतून शिकविण्यात आले आहेत. प्रत्येक गोष्ट व्हिडीओ मध्ये करून दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे बघून कोर्स शिकणे अत्यंत सोपे झाले आहे. 

ऑनलाईन कोर्स शिकत असताना प्रत्येक कोर्समध्ये प्रश्न विचारण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. तेथे तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारल्यानंतर ४८ तासांत प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल.

ऑफलाईन कोर्स मध्ये प्रश्न विचारण्यासाठी इमेल पत्ता दिलेला आहे. तेथे तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारल्यानंतर ४८ तासांत प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल.

धन्यवाद. तुम्ही क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन वॉलेटस, भीम UPI, ऑनलाईन बँकिंग या प्रकाराने पैसे भरु शकता. तसेच आपण salilchaudhary@okicici वर गुगल पे वापरुन पैसे भरु शकता, कींवा जवळपास असलेल्या YES BANK मध्ये रोख पैसे भरु शकता.

Bank Details -
Netbhet E learning Solutions LLP
Current Account No - 021763300001147
IFSC code - YESB0000217
Branch - Airoli, Sector 7

Address

Netbhet Elearning Solutions
Workloft, 61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west, Mumbai -400078

Email

admin@netbhet.com
Support@netbhet.com 

Phone

+91-908-220-5254